एक ढीग वाटी मुगाची डाळ आणि मूठभर उडीद डाळ याचा ढोकळा तीन मोठ्या व्यक्तींसाठी नाश्ता म्हणून पुरतो. (माझ्या घरातलं तिघांचं प्रमाणच मी सांगू शकते
)
पालक अंदाजाने घालायचा (रंग चांगला हिरवा येईल इतका.) तरी, वाटीभर चिरलेला पालक तरी लागेलच एवढया डाळीला. (थोडा कमी-जास्त झाला तरी काही बिघडत नाही. )