" राष्ट्र मन्दिर में विराजी, मूर्ति सुन्दर मातृभू की
अर्चना में भेट अर्पण पूर्वजोंने शीष की  थी
आज उनकी मालिका में फूल अनगिन डालना है "

अप्रतिम लेख लिहिल्याबद्दल शतशः धन्यवाद. आजच्या काळात ज्याची आठवण करून देण्याची अत्यंत आवश्यकता आहे असे लिखाण तुम्ही केले आहे.