धन्यवाद.
मी वर लिहिल्याप्रमाणे रेक्स वायलर ग्रीनपीसच्या संस्थापक संचालकांपैकी एक. ग्रीनपीसच्या वेबसाईटवर 'डीप ग्रीन' नावाचं सदर रेक्स लिहितो. 'डीप ग्रीन' तुम्हाला न्यूज लेटर सारखं पण नियमीतपणे मिळू शकतं. सदर लेख ऑक्टोबरच्या 'डीप ग्रीन' वर आधारित (थोडेफार बदल करून)लिहिला आहे. आणि मूळ लेख दुवा क्र. १ या ठिकाणी तुम्हाला वाचता येईल.