शुद्धिचिकित्सक वापरला असता, तर मथितार्थ हा शब्द कदाचित मतितार्थ  असा अयोग्य उमटला नसता.