अनुभवामुळे आणि इच्छा असेल तर उत्तरोत्तर अभिनय सुधारल्याचे जाणवते. आमिरचा कयामत ते आत्तापर्यंतचा आलेख पाहिला तर हे प्रकर्षाने जाणवते. त्याने आपल्या चुका सुधारून स्वतःच स्वतःला प्रशिक्षित केले आहे. अज्जुका म्हणतात त्याप्रमाणे या ना त्या प्रकारे प्रशिक्षणाला पर्याय नाही असे वाटते.
हॅम्लेट