दिला न परिचय, ना विस्कटला कोरा चेहरा
घडी नव्या आयुष्याची सांभाळून गेली...

अमोघ खच बाणांचा हृदयी येऊन पडला
कमान भुवयांची किंचित उंचावून गेली... मस्त
-मानस६