झऱ्याप्रमाणे, धबधब्याप्र्माणे खळाळत प्रवाहणारी कविता.

पावसाळ्यात खंडाळ्याच्या घाटातून वरपासून खालपर्यंत गेलेला तो धबधबा प्रवाह डोळ्यापुढे आला.

सुंदर कविता.

-श्री सर (दोन्ही)