>>> त्यामुळे कंटाळा येण्यापूर्वी संपवण्याकडे कल होता.

कंटाळा येण्यापूर्वी संपवायला पाहिजे हे एकदम मान्य. पण तुमच्या लेखमालिकेची रंगत नुकतीच कुठे वाढायला लागली होती. कंटाळा अजून खूप लांब होता.