सहमत आहे. मराठी साहित्यासारख्या विषयावर विनोदी लेखन करणारे लेखक दुर्मिळ आहेत. दुरूस्ती : कुठल्याही विषयावर विनोदी लेखन करणारे लेखक दुर्मिळ आहेत. (सध्या बऱ्याचशा तथाकथित विनोदी लेखांना वाचून हसावे की रडावे हेच कळत नाही. )  लेखमाला वाचून बऱ्याच दिवसांनी मार्मिक लेखन वाचल्याचा आनंद मिळाला. मनःपूर्वक आभार.

हॅम्लेट