ऋषिकेश,
उत्तम लेखमाला सुरू आहे. हे सौंदर्य शब्दात पकडण्याचे प्रयत्नच व्यर्थ वाटावे अशी भव्यता आहे हेच खरे.
प्रशासक ,
सगळी चित्रे बघण्याची सोय करून दिली त्याकरता आभारी आहोत.

सोनाली