शटर साठी जालावर

झडप, खेचपडदा, सरकढापणी, कवाड, जवनिका, सरकझाकण

असे काही शब्द मिळाले. त्यातला 'झडप' हा प्रतिशब्द नित्यपरिचयाचा वाटतो.