झडप किंवा जवनिका हे शब्द शरिरशास्त्राशी जास्त संबंधित वाटतात... हृ्दयाची ती जवनिका आणि अन्ननलिकेची ती झडप असं काही तरी वाटलं. विनोद अपार्ट.... सगळेच शब्द बरोबर वाटतात...धन्यवाद...