ऍपर्चर साठी
छिद्र, छिद्रक, द्वारक, रंध्रव्यास, उद्घाटन (? )
असे काही शब्द मिळाले. नुसत्या ऍपर्चरबद्दल बोलताना 'रंध्र' म्हणावे व ऍपर्चर कमी/जास्त असणे, वाढवणे/कमी करणे असे म्हणायचे असेल तर 'रंध्रव्यास' हा पर्याय बरा वाटतो.