एक्स्पोजर साठी
उद्भासन, दृश्यांश, प्रभावन, अनावरण, प्रकाशन, अनावृती
असे शब्द सापडले. पैकी 'उद्भासन' हा तांत्रिकदृष्ट्या अगदी योग्य असावा. प्रकाशचित्रणात एक्स्पोजर देणे ह्यासाठी 'अनावरण' किंवा 'प्रकाशन' हे वापरण्यासारखे वाटतात.