रंगतदार कादंबरीची शेवटची ८-१० पानं फाटलेली असतील तर जसं वाटेल, तसंच मला वाटलं.