छान. हुरहूर लावणारा मूड पकडणारी कविता. अवांतर :झाकोळ रात्रीत दडवून गेला..अवचित पाऊस बरसून गेला..ही द्विपदी मध्येच घुसल्यासारखी वाटली. मग मी ती शेवटून दुसरी ठेवून पुन्हा कविता वाचली तेव्हा आणखी मजा आली.