कविता चांगली आहे पण काही संदर्भ पुन्हा असे का येतात आपल्याला कळले नाही बुवा.
आज माझे एकटे घर
आज का आली अचानक
आज आहे एकटा मी
आज आज आज.
मोहोर की मोहर?
बोललेले शब्द काही, आणि मौनातील गाणी,
-गातसे, ओठातल्या ओठात मुरलेली विराणी ॥
ह्या दोनपैकी एकच ओळ ठेवली असती तर चालले असते बुवा.