मलाही काही प्रतिशब्द सुचलेत. पण भाषिक नियमांप्रमाणे आहेत की नाहीत याची पडताळणी व्हावी.

ट्रायपॉड- तिपाई
झूम लेन्स- दूरदर्शी/दूरदर्शक भिंगसंच