प्रा. यास्मिन शेखांचे हार्दिक अभिनंदन.
त्यानी लिहिलेल्या 'मराठी लेखन मार्गदर्शिका' ह्या राज्य मराठी विकास संस्थेने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकाच्या शेवटी दिलेली हे शब्द असे लिहा ही योग्य शब्दांची यादी संदर्भासाठी ठेवलेली मनोगतींना चांगलीच परिचित आहे.
हा मराठी शब्दलेखन कोश कुणाच्या वाचनात आलेला असेल तर त्याविषयी अधिक जाणून घ्यायला आवडेल.