महाशय,

एका विद्वान प्राद्यापक महाशयांचा हुतात्मा भगतसिंग यांच्या विषयीचा लेख वाचताना मला अशी आश्चर्यकारक माहिती मिळाली की एका पाकिस्तानी विदुषीने असे अभिमानाने म्हटले आहे " भगतसिंग हा पाकिस्तानचा सर्वोच्च हुतात्मा होता"