'अंतर्नाद' ह्या नियतकालिकात डॉ. कल्याण काळे ह्यांनी "मराठी शब्दलेखनकोश : जाणकाराचे मार्गदर्शन"
ह्या शीर्षकाचा परीक्षणपर लेख लिहिला होता. वरदा ह्यांनी "अंतर्नादाचे सभासद नसलेल्या मनोगतींनाही हे विचार आणि परीक्षण वाचण्यास मिळावे म्हणून अंतर्नादमधील पुस्तक-परीक्षण" मनोगतावर उतरविले होते. आवर्जून वाचावेसे आहे.