हे गाणे बहु जिवलग गमते मम चित्ता. कधी पिकनिकला गेलो की सारे कुटुंबीय मिळून म्हणतो. आणि भालचंद्र, ती लिन्क दिल्याबद्दल धन्यवाद. कवी भूषण ह्यांनी शिवाजी महाराजांवर रचलेली गाणी कुठे वाचायला मिळतील काय?