एकटाच मी नंतर उरलो
'स्वतः'च सोबत नसताना
'अजब'च काही अनुभवले मी
'स्वतः'स सोडुन जगताना...
यात सारं सार आलं. छान रचना.