खुसखुशीत लेखनाकडून एकदम तत्त्वज्ञानात? पण हा प्रवेश सरस अनुभव कथनातून झाला आहे. मुरलेल्या फलंदाजाप्रमाणे.