लेखन आवडलं.

माणूस का असतो असा प्रश्न चिमण्यांना पडत असेल किंवा नसेल. पण मलाही अनेकदा तुमच्या मुलासारखाच वैताग येऊन 'काही माणसं' का असतात असा प्रश्न पडतो. (मनातल्या मनात!)