हे पुस्तक माझ्याकडे आहे. छोटेखानी परंतु अतिशय उपयुक्त असा हा संदर्भग्रंथ आहे. सहज चाळतानाही अनेक नवे शब्द समजले. काही शब्द चुकीच्या अर्थाने/प्रकारे वापरत होतो ते बऱ्यापैकी टाळता येऊ लागले. प्रत्येक शब्दाची वेगवेगळ्या विभक्तीप्रत्ययामुळे होणारी रुपे हा भाग फार उपयुक्त वाटला.

चित्त यांनी दिलेली ही बातमी आणि वरील दुवा याबद्दल त्यांचे विशेष आभार. यास्मिनताईंचे हार्दिक अभिनंदन.