मागे वाचले होते की मुले का हा प्रश्न का विचारतात तर तो विचारल्यावर त्या का ला उत्तर देण्यासाठी समोरच्याला खूप बोलावे लागते, हे त्या मुलाला अनुभवाने माहित असते त्यामुळे दुसऱ्याला बोलते करून त्यातून करमणूक करून घ्यावी म्हणून निसर्गतः च ते हा प्रश्न विचारायला लागते.