दुर्वांचा रस घालून केस कसे येतील? दुर्वा येतील फारतर. म्हणजे दुर्वा समजा जमिनीत पेरल्या तर दुर्वाच येणार ना? शेपू कसा येईल?

सूक्ष्म विनोद झकास आहे!