तेवढ्यात तिथला एक क्लार्क माझ्याकडे बघून खेकसला - "अजून पेंशन आलेली नाहीये". हरामखोर लेकाचा!

हे आणि असे सगळे विनोद आवडले आणि मनसोक्त हसलो.  पु. ले. शु.!!