एक मुसलमान भारत देशासाठी फासावर जातो. हे वाचून खरचं बरं वाटलं !

हा लेख पाकीस्तानात पाठवायला हवा!

एक भारतीय (बहुधा), तेही मनोगतावर, असा प्रतिसाद देऊ शकतो. हे वाचून खरंच वाईट वाटलं !
हा प्रतिसाद रद्दीत पाठवायला हवा‍!

बाकी साक्षीमहाराज लेख माहितीपूर्ण आहे. मोतीलाल नेहरूंनी वकीलपत्र घेतले होते बहुधा काकोरी खटल्याचे. उल्लेख झाला असता तर बरे वाटले असते.