दुर्वा समजा जमिनीत पेरल्या तर दुर्वाच येणार ना? शेपू कसा येईल?

हाहाहाहाहा... आदरणीय चौकसरावांच्या  "सूक्ष्म विनोद झकास आहे!" ह्या मताशी अगदी सहमत आहे.

अवांतर :
शेपूची भाजी अगदी अफलातून लागते. त्यात वरून लसणीची आणि मिरच्यांची झणझणीत फोडणी हवी. तीही भरपूर.