एकंदर ही कविता छानच आहे. पण (मला) जरा गद्यच वाटते आहे, वृत्तान्तात्मक वाटते आहे. न लिहिलेले (दोन ओळींत) वाचायला वाव (मला) फारसा दिसला नाही. कदाचित असलेल्या/नसलेल्या वृत्ताच्या निवडीमुळे असेल. पुढील लेखनासाठी शुभेच्छा!