अखेर झालो 'कृतकृत्य'च मी;
डोळेदेखिल डबडबले!
जड हृदयाने निरोप घेउन
स्वतः स्वतःला पोचवले...

ह्या ओळी फार आवडल्या. 'स्वतः'ची आवर्तने थोडी 'प्रेडिक्टेबल' झाली आहेत असे वाटले.