वाचकाला जागे ठेवणारा आणि तत्काळ आपल्या पातळीवर काहीतरी कृती करायला भाग पाडू शकणारा लेख आहे. हे संकेतस्थळ नुकतेच पाहण्यात आले (हे संकेतस्थळ वेब टायपॉग्रफीचाही उत्तम नमुना आहे)  प्रतिसाद द्यायला झालेल्या दिरंगाईबद्दल क्षमस्व.