गडद तपकिरी या डोळ्यांना
जुन्या मधाचा रंग जरासा...

चित्रदर्शी कल्पना. कविता बेहद्द आवडली.