हिंदी चित्रपटातली गाणी चवीने ऐकणाऱ्या माझ्या चार वर्षांच्या मुलीने परवाच एक प्रश्न विचारला, "आई, 'दिल' म्हणजे काय? ते सगळ्या गाण्यांमध्ये 'दिल दिल' असं का म्हणतायत? " मी अजूनही माझ्या दृष्टीने समाधानकारक उत्तर देऊ शकलेली नाहिय.