झक्कास लेखन... सर्वांशी सहमत!

अवांतर (स्वतःशीच) - शेपूच्या भाजीवर मिरीची फोडणी कशी लागेल? चांगली लागत असेल तर दूर्वांचा रस प्यायला हवा. म्हणजे शेपू उगवलाच तर डोक्यावर छान तेल थापायचं, बायको तशीही मिऱ्या वाटतेच!