तुमच्या समग्र प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
शेकोटी कसली, माझ्या मते ही तर शेगडीच होत चालली आहे.
तुमचं म्हणणं रास्त आहे. शेकोटी पेक्षा मला वाटतं होळी किंवा वणवा असा शब्द प्रयोग योग्य ठरला असता.