वा! या लेखाच्या निमित्तानं एक दोन फारच चांगल्या संकेतस्थळांची माहिती मिळाली.  उपर्युक्त संकेतस्थळ खरंतर कमर्शियल डिझायनर्ससाठी आहे पण यात ग्लोबल वॉर्मिंगवर दिलेली माहिती थोडक्यात, सोपी आणि सरळ मनाला भिडणारी आहे.  मनापासून धन्यवाद!