अंधारावर काढत बुट्टे
दिवे दिवे पाजळताना

वा. सुंदर कल्पना.  

एकंदर कवितेत छंद चांगला सांभाळला आहे. पुढील कवितेसाठी मनापासून शुभेच्छा.