लेख माहितीपूर्ण ! पण आपल्याला चिंता करायचे कारण नाही.
लाखो वर्षांपूर्वी एका विशिष्ठ भूगर्भीय घडामोडीत कोट्यावधी समुद्रीय जीवजंतू मारले गेले. आज आपल्याला मिळत असलेलं तेल आणि वायू या उर्जा याच जीवाश्मांपासून मिळतायत
वरील वाक्यातच चिंता न करण्याचे कारण दडलेले आहे. कारण आता समुद्रीय जीव न मरता पृथ्वीवरचेच मरणार आहेत. पुढच्या जीवसृष्टीला समुद्रात न शोधता जमिनीखालीच तेल मिळेल , आपल्याच शरीराचे झालेले! म्हणून खा प्या आणि लठ्ठ व्हा पुढच्यांसाठी!