हाच खरा प्रश्न आहे. 'जगात मी म्हणजे काय (चीज) आहे ते सर्वात अधिक समजलेला माणूस म्हणजे मीच, आणि मी स्वतःला तर अजिबातच समजू शकलेलो नाही' हे आठवले.लेख / स्फुट जे काही आहे ते आवडले.