जवान फक्त मरण्यासाठी असतात असे शासनकर्तांना वाटते. एकदा संकट टळले की फक्त प्रतिक्रिया देतात, ते संकट परतून लावताना जवानांचे काय होते ? याचा विचार ते कधीच करत नाही