पुढच्या कडव्याकरीता माझा छोटासा प्रयत्न _

हे माहेर घर सोडवू लावी
गाव सोडून परगावी धाडी
नच ऐकिती गं कसले बहाणे...