आधीचा भाग मेल व्हॉइस मध्ये होता.
हा फिमेल व्हॉइस्मध्ये आहे.
गोष्ट हीच मीही केली होती
परक्यावरी एका केली प्रीती
पतंगापरी हे हृदय जळावे
-------
माहेराहून घेउन येती
गावातून परगावी नेती
सांगून काही ना ह्यांस पटावे
-------
प्रशासकास विनंती - हा भाग आधीच्या भागस जोडावा. धन्यवाद.