दोन्ही लेख वाचले.
अनेक ठिकाणी अशी माहिती हल्ली वाचाय्ला मिळते. ही तुम्ही खूप सोप्या भाषेत सांगत आहात.
आलेखातील शब्द आकडेही मराठीत लिहिता आले तर पाहावे.
पुढच्या अंकाच्या प्रतीक्षेत