खा प्या आणि लठ्ठ व्हा पुढच्यांसाठी! 

किंवा चरबी काढून देणार्‍या सर्जनांसाठी. लिपोइंधनाबाबतची ही खालील बातमी वाचावी:
दुवा क्र. १

मिलिंदराव, साध्या, सोप्या व सगळ्यांना समजेल अशा भाषेत लिहिलेला लेख फार चांगला झाला आहे. धन्यवाद.