आग (उर्जा) आणि चाक (वाहन) हे दोन आदिम शोध वगळता इतर प्रगतीच्या खुणा,
साधनं पंचाहत्तर - ऐंशी टक्के मानवांपासून दूरच आहेत. (त्यांच्या नियमित
वापरात नाहीत).
हे धाडसी विधान आहे असे वाटते. याचा संदर्भ मिळाल्यास विश्वास ठेवणे अधिक सोईचे होईल. जगाची लोकसंख्या 6666666666 इतकी आहे. त्यातील ८०% लोक औषधे, ब्यांका, चित्रपट, संगीत, खेळ, नेलकटर, टूथब्रश, टूथपेस्ट, वर्तमानपत्रे, दूरचित्रवाणी, आंतरजाल, संगणक, पेन, पेन्सिल, खोडरबर, कागद, बूट, चपला, कपडे, इमारती, रस्ते यापासून
वंचित आहेत!!!
हॅम्लेट