कविता सदाज्वलंत विषयावरची आहे आणि उत्तम जमली आहे.
येथे रदीफ नुसता रदीफ नसून प्रत्यक्ष कवितेचा विषय आहे हे वेगळे वाटले.
कविता आवडली हेवेसांनल