मुखडा (ध्रुवपद)
परक्यांकडे डोळे ना लावुनी पाहावे
परक्या जनांना लागे एक दिन जावे ।ध्रु।
आता शेवटचा भाग (नायक)
प्रेमाने हे होती न अपुले
रडती न हे दगडाचे बनले
कुणी यांजसाठी ना अश्रू वाहावे
ना हे ढग वा ना हे तारे
कागद कुसुमा सम जो तो रे
फुलांनी न ऐशा बाग फुलवावे
गोष्ट हीच मीही केली होती
परकीवरी एका मी केली प्रीती
हृदय सांगते वेडे कारुण्यभावे
प्रशासकांना विनंती, कृपया शीर्षक आणि कवितेत हा बदल करावा. धन्यवाद.